बिग बी यांनी दिली क बुली!

By Admin | Updated: September 15, 2016 01:57 IST2016-09-15T01:57:16+5:302016-09-15T01:57:16+5:30

बॉ लीवूडमधील सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोण हिच्याकडे पाहिले जाते. पण, ‘पिकू’ मध्ये तिचे मानधन चक्क अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त होते

Big B said bully! | बिग बी यांनी दिली क बुली!

बिग बी यांनी दिली क बुली!

बॉ लीवूडमधील सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोण हिच्याकडे पाहिले जाते. पण, ‘पिकू’ मध्ये तिचे मानधन चक्क अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त होते. याचे कारण, स्वत: अमिताभ बच्चन यांनीच सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘तिला माझ्यापेक्षा जास्त मानधन देण्याची दोन कारणे असू शकतात, एक म्हणजे ती या चित्रपटात फार महत्त्वाची आहे आणि दुसरे म्हणजे तिची फी चित्रपटावेळी खूपच कमी होती. समाजात महिलांविषयी खूप असमानता बघायला मिळते. पण मी समानतेवर विश्वास ठेवतो. दीपिका यात मुख्य भूमिकेत असून त्यामुळे तिला जास्त प्रमाणात फी आकारण्यात आली.

Web Title: Big B said bully!