‘बेफिक्रे’चे दुसरे हॉट पोस्टर आउट

By Admin | Updated: May 11, 2016 01:56 IST2016-05-11T01:56:10+5:302016-05-11T01:56:10+5:30

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ भलताच चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने काय वातावरण कमी हॉट केले होते का?

Bepprico's second hot poster out | ‘बेफिक्रे’चे दुसरे हॉट पोस्टर आउट

‘बेफिक्रे’चे दुसरे हॉट पोस्टर आउट

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ भलताच चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने काय वातावरण कमी हॉट केले होते का? की लगेचच चित्रपटाच्या टीमने दुसरेही पोस्टर आउट केले आहे. या फोटोतही रणवीर आणि वाणी किस करताना दिसत आहेत. वाणीने हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट केले आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘धीस व्ह्यू फ्रॉम द टॉप इज ब्रेथटेकिंग अ‍ॅट रणवीर.’ रणवीरने या फोटोला रीट्विट केले आहे, ‘ओह... हू इज रिअली लुकिंग अ‍ॅट द व्ह्यू!’ पहिले पोस्टर तर सर्वांना आवडलेले आहेच; पण आता दुसरे पोस्टरही अतिशय चांगले आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपट ९ डिसेंबरला रीलीज होणार आहे.

Web Title: Bepprico's second hot poster out