ब्युटीफूल सुमोना चक्रवर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 17:15 IST2017-10-27T11:45:51+5:302017-10-27T17:15:51+5:30
सुमोना चक्रवर्तीने बाल कलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मन या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर किक, फिर से, बर्फी या चित्रपटातही तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सुमोनाने बडे अच्छे लगते है, द कपिल शर्मा शो यांसारख्या कार्यक्रमात देखील काम केले आहे.
.jpg)
ब्युटीफूल सुमोना चक्रवर्ती
स मोना चक्रवर्तीने बाल कलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मन या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर किक, फिर से, बर्फी या चित्रपटातही तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सुमोनाने बडे अच्छे लगते है, द कपिल शर्मा शो यांसारख्या कार्यक्रमात देखील काम केले आहे.
![]()