अमृताचा ग्लॅमरस लूक

By Admin | Updated: June 28, 2015 23:09 IST2015-06-28T23:09:39+5:302015-06-28T23:09:39+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही आता बोल्ड आणि ग्लॅमरस दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. केवळ चित्रपटांमध्येच नाही तर इतर कार्यक्रमांतही त्या सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी धडपडत असतात.

Amrita's glamorous look | अमृताचा ग्लॅमरस लूक

अमृताचा ग्लॅमरस लूक

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही आता बोल्ड आणि ग्लॅमरस दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. केवळ चित्रपटांमध्येच नाही तर इतर कार्यक्रमांतही त्या सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी धडपडत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम जिंदगी’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये अमृता खानविलकरने काळ्या रंगाचा स्लिव्हजलेस आणि बिग कट गाऊन घातला होता. तिच्या या ग्लॅमरस लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले, हे वेगळे सांगायला नकोच.

Web Title: Amrita's glamorous look