ऐश्वर्याचा हॉट अन् ब्युटीफुल अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 02:38 IST2017-01-29T02:38:59+5:302017-01-29T02:38:59+5:30

बॉलिवूड सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची तुलना करणे अशक्य आहे. ऐश्वर्या राय बच्चन जेवढी सुंदर आहे तेवढाच तिचा स्टाईल स्टेटमेंटही जबरदस्त आहे. अशातच ऐश्वर्या

Aishwarya's Hot and Beautiful Style | ऐश्वर्याचा हॉट अन् ब्युटीफुल अंदाज

ऐश्वर्याचा हॉट अन् ब्युटीफुल अंदाज

बॉलिवूड सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची तुलना करणे अशक्य आहे. ऐश्वर्या राय बच्चन जेवढी सुंदर आहे तेवढाच तिचा स्टाईल स्टेटमेंटही जबरदस्त आहे. अशातच ऐश्वर्या पुन्हा एकदा हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिलेले हॉट व इंटिमेट सिन्सनंतर पुन्हा एकदा आपला हॉट अंदाज ऐश्वर्या दाखवू पाहत आहे. नुकतेच ऐश्वर्याने एक जबरदस्त फोटोशूट केला आहे. या फोटोंमध्ये तिच्या सौंदर्याची जादू मनाला मोहणारी ठरत आहे. या फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल असे हे फोटो आहेत. ऐश्वर्याने फे मिना मॅगझिनच्या फरवरी इश्यूसाठी हे फोटोशूट केले आहे. यात ती कव्हरपेजवर झळकणार आहे. ध्रु्रव कपूर याने डिझाईन केलेल्या ड्रेसमधील ऐश्वर्याचे फोटोपाहून तिच्या सौंदर्याचे बखान करणे कठीण असले तरी तिने केलेला आय मेकअप नजर हटू देत नाही. ब्लॅक ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. मेकअप आर्टिस्ट आस्था शर्मा हिने तिचा मेकअप केला आहे. या शिवाय तिचे फोटो आकर्षित करणार आहे. तिचा अंदाज मनमोहक ठरला आहे.

Web Title: Aishwarya's Hot and Beautiful Style