ऐश्वर्या-रणबीरचा रोमान्स

By Admin | Updated: July 8, 2015 22:55 IST2015-07-08T22:55:52+5:302015-07-08T22:55:52+5:30

ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांची जोडी रोमान्स करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Aishwarya-Ranbir Romance | ऐश्वर्या-रणबीरचा रोमान्स

ऐश्वर्या-रणबीरचा रोमान्स


ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांची जोडी रोमान्स करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ या आगामी चित्रपटात ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्का शर्मा तिघेही काम करत आहेत. पण यात विशेष म्हणजे ऐश्वर्या चक्क रणबीरची नायिका बनणार असल्याची चर्चा सिनेवर्तुळात आहे.

Web Title: Aishwarya-Ranbir Romance