२०१५ वर्ष माझ्यासाठी स्पेशल !

By Admin | Updated: January 3, 2016 04:25 IST2016-01-03T04:25:13+5:302016-01-03T04:25:13+5:30

बॉलीवूडमधील बिपाशा बासू हिच्या प्रगतीसाठी प्रोफेशनली हे वर्ष समाधानकारक नव्हते, पण तिचे आभार यासाठी की तिने ‘अलोन’ हा एकच चित्रपट केला, पण ती तर वैयक्तिकपणे

2015 year special for me! | २०१५ वर्ष माझ्यासाठी स्पेशल !

२०१५ वर्ष माझ्यासाठी स्पेशल !

बॉलीवूडमधील बिपाशा बासू हिच्या प्रगतीसाठी प्रोफेशनली हे वर्ष समाधानकारक नव्हते, पण तिचे आभार यासाठी की तिने ‘अलोन’ हा एकच चित्रपट केला, पण ती तर वैयक्तिकपणे अत्यंत आनंदी होती. बिपाशाचे २०१५ हे समाधानकारक असण्याचे कारण म्हणजे, तिचे करणसिंग ग्रोव्हरसोबत चांगले संबंध निर्माण झाले होते. खूप समजूतदार, लव्हिंग, विश्वासू आणि आनंदी या वर्षाने केले. तिने हे ट्विटरवर पोस्ट केले आहे. ती आता टीव्हीवर ‘डर सबको लगता है’ मध्ये होस्टचे काम करणार आहे.

Web Title: 2015 year special for me!