Tanaji completes century of Bollywood's Singham of ajay devgan | Ajay 100 : 'तानाजी'नं पूर्ण केलं बॉलिवूडच्या सिंघमचं शतक
Ajay 100 : 'तानाजी'नं पूर्ण केलं बॉलिवूडच्या सिंघमचं शतक

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या तानाजी या आगामी चित्रपटाची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. पण, अजय देवगणलाही या चित्रपटाची जास्त उत्कंठा आहे. कारण, तानाजी हा अजय देवगणची सेंच्युरी पूर्ण करणार आहे. अजयच्या लाईफमधील 100 वा चित्रपट म्हणून तानाजी चित्रपटाची नोंद होत आहे. लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये अजयने शतकी खेळीबद्दल उत्साही असल्याचं म्हटलं.    

Web Title: Tanaji completes century of Bollywood's Singham of ajay devgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.