Lokmat Most Stylish Awards Live: स्वप्निल जोशी ठरला मोस्ट स्टायलिश अभिनेता

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 08:53 PM2019-12-18T20:53:52+5:302019-12-18T22:29:10+5:30

बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्वांचा लोकमतकडून सन्मान

Lokmat Most Stylish Awards 2019 Live updates Bollywood celebrities award winners | Lokmat Most Stylish Awards Live: स्वप्निल जोशी ठरला मोस्ट स्टायलिश अभिनेता

Lokmat Most Stylish Awards Live: स्वप्निल जोशी ठरला मोस्ट स्टायलिश अभिनेता

Next

बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्वांचा गौरव करणारा 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळा' आज रंगतोय. अजय देवगण, दीपिका पादुकोण, आयुषमान खुराणा, क्रिती सॅनॉन, शान, यामी गौतम मलायका अरोरा, तापसी पन्नू या बॉलिवूड तारे-तारकांच्या उपस्थितीनं हा सोहळा झगमगणार आहे. या सोहळ्यातील रेड कार्पेटवरचा कलाकारांचा जलवा, दिलखुलास गप्पा आणि टिक-टॉक, बुमरँग तडक्याचे LIVE अपडेट्स...
 

LIVE

Get Latest Updates

12:02 AM

बाबुल सुप्रियो यांना मोस्ट स्टायलिश सिंगर पॉलिटिशन पुरस्कार

12:00 AM

मानुषी छिल्लर लोकमत मोस्ट स्टायलिश फ्रेश फेस पुरस्काराची मानकरी

11:03 PM

 मोस्ट स्टायलिश होस्ट पुरस्कारानं मनीष पॉलचा गौरव

10:49 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश डिझायनर पुरस्कारानं अनिता डोंगरेंचा सन्मान

10:43 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश गायक ठरला शान (शंतनु मुखर्जी)

10:40 PM

तापसी पन्नू ठरली मोस्ट स्टायलिश आयकॉन ऑफ द इयर

10:39 PM

धनंजय दातार ठरले मोस्ट स्टायलिश आंतरराष्ट्रीय उद्योजक

10:17 PM

स्वप्निल जोशीचा मोस्ट स्टायलिश पुरस्कारानं (प्रादेशिक चित्रपटांमधील योगदान) सन्मान

10:10 PM

गौर गोपाल दास ठरले मोस्ट स्टायलिश इंटरनॅशनल लाईफ कोच

10:05 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्यात दीपिकाचा घायाळ करणारा अंदाज

10:03 PM

अभिनेत्री क्रिती सनन ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश एन्टरटेनर ऑफ द इयर

09:57 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश गायिका पुरस्कारानं कनिका कपूरचा गौरव

09:56 PM

अमेय वाघ ठरला मोस्ट स्टायलिश अभिनेता (प्रादेशिक सिनेमा, डिजिटल)

09:53 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मुग्धा गोडसेचा ग्लॅमरस अंदाज

09:47 PM

यामी गौतम ठरली मोस्ट अनकन्वेन्शल अभिनेत्री

09:44 PM

हिमेश रेशमिया ठरला मोस्ट स्टायलिश संगीतकार

09:44 PM

अभिनेता गुलशन ग्रोव्हरच्या 'बॅड मॅन' आत्मचरित्राचं प्रकाशन

09:43 PM

स्वप्निल जोशीचा मोस्ट स्टायलिश पुरस्कारानं (प्रादेशिक चित्रपटांमधील योगदान) गौरव

09:32 PM

लोकमत मोस्ट स्टायलिशच्या रेड कार्पेटवर अभिनेता स्वप्निल जोशी

09:31 PM

यामी गौतम ठरली मोस्ट अनकन्वेन्शल अभिनेत्री 

09:25 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्यात अजय देवगनचा डॅशिंग लूक

09:24 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्याचं थेट प्रक्षेपण

09:21 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्यात उर्वशी रौतेलाचा ग्लॅमरस लूक

09:16 PM

रेड कार्पेटवर अभिनेत्री नुसरत भरुचाचा ग्लॅमरस अंदाज

09:14 PM

लोकमत मोस्ट स्टायलिशच्या रेड कार्पेटवर मानसी नाईक

09:13 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्याला पोहोचला अभिनेता गुलशन ग्रोव्हर

09:11 PM

अभिनेता अमेय वाघ रेड कार्पेटवर दाखल

09:08 PM

मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचले लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा

09:04 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्याला पोहोचली अभिनेत्री अमृता खानविलकर

09:00 PM

अभिनेत्री यामी गौतम रेड कार्पेटवर पोहोचली

08:58 PM

लोकमत मोस्ट स्टायलिश सोहळ्याचं थेट प्रक्षेपण

Web Title: Lokmat Most Stylish Awards 2019 Live updates Bollywood celebrities award winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app