T20 World Cup 2024 : २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी स्पर्धेसाठी सर्व २० संघांनी आपापल्या संघाची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक कोण जिंकणार याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. अशातच माजी खेळाडू आगामी स्पर्धेबद्दल भविष्यवाणी करत आहेत. 'स्टार स्पोर्ट्स'च्या दहा विश्लेषकांनी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या ४ संघांची नावे सांगितली. खरे तर सर्व विश्लेषकांनी भारतीय संघावर विश्वास दाखवत टीम इंडियाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार असे संबोधले आहे.
अंबाती रायुडू (माजी खेळाडू, भारत)
भारत
इंग्लंड
न्यूझीलंड
दक्षिण आफ्रिका
ब्रायन लारा (माजी खेळाडू, वेस्ट इंडिज)
भारत
इंग्लंड
वेस्ट इंडिज
अफगाणिस्तान
पॉल कॉलिंगवुड (माजी खेळाडू, इंग्लंड)
इंग्लंड
वेस्ट इंडिज
ऑस्ट्रेलिया
भारत
सुनिल गावस्कर (माजी खेळाडू, भारत)
भारत
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडिज
ख्रिस मॉरिस (माजी खेळाडू, दक्षिण आफ्रिका)
भारत
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
मॅथ्यू हेडन (माजी खेळाडू, ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया
भारत
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
आरोन फिंच (माजी खेळाडू, ऑस्ट्रेलिया)
भारत
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
वेस्ट इंडिज
मोहम्मद कैफ (माजी खेळाडू, भारत)
भारत
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
इंग्लंड
टॉम मूडी (माजी खेळाडू, ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया
भारत
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
एस श्रीसंत (माजी खेळाडू, भारत)
भारत
पाकिस्तान
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ -
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट -
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ