IPL 2020 : कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे खेळवण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व फ्रँचायझींनी सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ या आठवड्याच्या शेवटी सरावाला मैदानावर उतरेल. यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यात काही नव्या भीडूंना करारबद्ध केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया... कोणत्या संघानं कोणत्या खेळाडूला किती रुपयांत करारबद्ध केलं ते...
रैना पळू नकोस!; सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार अन् जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं
त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी
IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला
![]()
दिल्ली कॅपिटल्स -
जेसन रॉय - 1.50 कोटी
ख्रिस वोक्स - 1.50 कोटी
अॅलेक्स केरी - 2.40 कोटी
शिमरोन हेटमायर - 7.75 कोटी
मोहित शर्मा - 50 लाख
तुषार देशपांडे - 20 लाख
मार्कस स्टॉयनिस - 4.80 कोटी
ललित यादव - 20 लाख
किंग्ज इलेव्हन पंजाब
ग्लेन मॅक्सवेल - 10.75 कोटी
शेल्डन कोट्रेल - 8.50 कोटी
दीपक हूडा - 50 लाख
इशान पोरेल - 20 लाख
रवी बिश्नोई - 2 कोटी
ख्रिस जॉर्डन - 3 कोटी
तजींदर ढिल्लोन - 30 लाख
सिम्रन सिंग - 55 लाख
कोलकाता नाईट रायडर्स
पॅट कमिन्स - 15.50 कोटी
इयॉन मॉर्गन - 5.25 कोटी
राहुल त्रिपाठी - 60 लाख
वरुण चक्रवर्थी - 4 कोटी
एम सिधार्थ - 20 लाख
टॉम बँटन - 1 कोटी
ख्रिस ग्रीन - 20 लाख
प्रविण तांबे - 20 लाख
निखिल नाईक - 20 लाख
मुंबई इंडियन्स ख्रिस लीन - 2 कोटी
नॅथन कोल्टर नील - 8 कोटी
सौरभ तिवारी - 50 लाख
मोहसीन खान - 20 लाख
दिग्विजय देशमुख - 20 लाख
प्रिंस बलवंत राय - 20 लाख
राजस्थान रॉयल्स
रॉबीन उथप्पा - 3 कोटी
जयदेव उनाडकट - 3 कोटी
यशस्वी जैस्वाल - 2.40 कोटी
कार्तिक त्यागी - 1.30 कोटी
आकाश सिंग - 20 लाख
डेव्हिड मिलर - 75 लाख
ओशाने थॉमस - 50 लाख
टॉम कुरण - 1 कोटी
अनिरुद्ध जोशी - 20 कोटी
अँड्य्रु टाय - 1 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
अॅरोन फिंच - 4.40 कोटी
ख्रिस मॉरिस - 10 कोटी
जोश फिलिप - 20 लाख
केन रिचर्डसन - 4 कोटी
पवन देशपांडे - 20 लाख
डेल स्टेन - 2 कोटी
शाहबाज अहमद - 20 लाख
इसुरू उदाना - 50 लाख
चेन्नई सुपर किंग्स
सॅम कुरण - 5.50 कोटी
पियुष चावला - 6.75 कोटी
जोश हेझलवूड - 2 कोटी
आर साइ किशोरे - 20 ला
सनरायझर्स हैदराबाद विराट सिंग - 1.90 कोटी
प्रियाम गर्ग - 1.90 कोटी
मिचेल मार्श - 2 कोटी
बवानका संदीप - 20 लाख
फॅबीयन अॅलेन - 50 लाख
अब्दुल समद - 20 लाख
संजय यादव - 20 लाख