Vidya Balan's Shows Cleavage, see her SEXY photoshoot | केवळ फोटोशूटसाठी विद्या बालनने दाखवले Cleavage, पाहा तिचे SEXY फोटोशूट

केवळ फोटोशूटसाठी विद्या बालनने दाखवले Cleavage, पाहा तिचे SEXY फोटोशूट

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. त्याचरितीने विद्याची एक वेगळी स्टाईल आहे. फॅशन माझा प्रांत नाही असे म्हणणारी विद्या आता बोल्ड होत आहे. सिनेमात आपण तिचे हॉट आणि सेक्सी पण तितकचे ग्लॅमरस अंदाजा पाहिला आहेत. पण आता ऑफस्क्रीनही तिचा असाच लूक समोर आला आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. या फोटोत विद्याचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. स्विमवेअर, झळाळी असलेली त्वचा आणि विद्याच्या मादक अदा यामुळे या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 


तर दुसरीकडे विद्याचा हा फोटो पाहून सा-यांनीच भूवया उंचावल्या आहेत. कारण जेव्हा जेव्हा विद्याला चाहत्यांनी पाहिले तेव्हा ती साडी परिधान करत सा-यांच्या समोर आली. विद्याने केलेले फोटोशूटमध्ये तिने चक्क क्वीवेज दाखवल्याचे दिसत आहे. डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी तिने फोटोशूट केलेले असले तरी विद्याचा हा सेक्सी अंदाज काहींच्या पचनीच पडलेला दिसत नाही. त्यामुळे या फोटोवर सध्या संमिश्र प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.


 वर्षभरात विद्या 300 हून अधिक साडी खरेदी करते. विशेष म्हणजे एकदा नेसलेली साडी विद्या पुन्हा नेसत नाही. मात्र या साड्या अशाच टाकून न देता ती नातेवाईकांना आणि नोकर मंडळींना भेट स्वरुपात देते. नातेवाईकही या साड्या बघून खुष होत असल्याचे ती सांगते. तसेच आपल्या स्टाइलबाबत विद्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी फॅशनची फॅन नाही. अमुकएक फॅशन मी कधीच फॉलो केलेली नाही. जी गोष्ट मला भावते, जी आवडते, तीच माझ्यासाठी माझी स्टाईल असते. अशाच प्रकारे प्रत्येकाने आपली स्टाईल फॉलो करावी. माझ्या फॅशनमध्ये साडीला विशेष महत्त्व आहे.

Web Title: Vidya Balan's Shows Cleavage, see her SEXY photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.