Photos : टॉयलेट सीटवर बसून या अभिनेत्रीनं केलं फोटोशूट, फोटोमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:01 PM2020-01-13T13:01:31+5:302020-01-13T13:02:24+5:30

एली अवरामने सोशल मीडियावर विचित्र फोटो शेअर केले आहेत.

Photos: The actress Elli Avram did a photoshoot while sitting on the toilet seat, guessing the killer | Photos : टॉयलेट सीटवर बसून या अभिनेत्रीनं केलं फोटोशूट, फोटोमुळे झाली ट्रोल

Photos : टॉयलेट सीटवर बसून या अभिनेत्रीनं केलं फोटोशूट, फोटोमुळे झाली ट्रोल

googlenewsNext


बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम नेहमी पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वी एली अवरामने सोशल मीडियावर विचित्र फोटो शेअर केले आहेत.

एली अवरामने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत एली अवराम टॉयलेटमध्ये फोनवर बोलताना दिसते आहे.


एली अवरामने विचित्र फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


तिने फोटोशूट शेअर करत तिने लिहिले की, रविवारी सकाळी जेव्हा तुम्हाला जास्त काळजी घेणाऱ्या फ्रेंडचा रात्रीबद्दल विचारण्यासाठी फोन येतो. अहाहा..ओह हम्म म्म्ममम इम्म उप्स ओके.  


बिग बॉसमध्ये सलमान खानची चाहती असलेली अभिनेत्री एली अवरामचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तिला ट्रोल करण्यात आलेय. हे फोटोशूट पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. एका युजरने लिहिले की, अंग दाखवण्यामध्ये काम मज्जा येते. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, लाज वाटते की नाही की विकलीय लाज.


एली अवरामने कॉमेडियन कपिल शर्मासोबत 'किस किस को प्यार करूं' चित्रपटामध्ये काम केले होते.

Web Title: Photos: The actress Elli Avram did a photoshoot while sitting on the toilet seat, guessing the killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.