धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी या व्यथित झाल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला हेमा मालिनी उपस्थित होत्या. ...
धर्मेंद्र यांचं निधन झाल्याने त्यांचं कुटुंब आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यानिमित्त धर्मेंद्र यांच्या या गाजलेल्या संवादांची सर्वांना आठवण आलीये ...