'धुरंधर'मधील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमातील शरारत गाणं लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यात आयेशा खान आणि क्रिस्टल डिसुझा या दोघींनी त्यांचा जलवा दाखवला आहे. ...
पहिल्या दिवसापासूनच 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमाने १० दिवसांतच ३०० कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...