'नदियों के पार'मधील गुंजा-चंदनची जोडी प्रेक्षकांनाही भावली होती. या सिनेमानंतर सचिन पिळगावकर आणि साधना यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं होतं. ...
'तान्हाजी' सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्याने सिनेमाच्या सीक्वलची हिंट दिली आहे. ...