kangana ranaut pali hill office stunning video gda | कंगना राणौतचं 48 कोटींचे ऑफिस पाहून व्हाल अवाक, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड!

कंगना राणौतचं 48 कोटींचे ऑफिस पाहून व्हाल अवाक, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड!

कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. अनेक बड्या बड्यांना शिंगावर घेणारी, परखड बोलणारी आणि आपल्या अटींवर जगणाºया बॉलिवूडच्या या क्विनने स्वबळावर यश मिळवले. बंडखोरी आधीपासूनच अंगात होती. बॉलिवूडमध्ये हाच बंडखोर स्वभाव कंगनाची ओळख बनला. कंगनाने 2019मध्ये आपल्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत पहिला सिनेमा रिलीज केला तो म्हणजे 'मणिकर्णिका'. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केलीय. कंगनाचे प्रॉडक्शन हाऊसचे ऑफिस मुंबई स्थित वांद्रातल्या पाली हिलमध्ये आहे. याच प्रॉडक्शन हाऊसचे स्वप्न कंगना गेली 10 वर्षे बघत होती. 

View this post on Instagram

#Repost @elledecorindia . Wondering what we’ve been working on for our latest issue? Go behind the scenes with Kangana Ranaut (@team_kangana_ranaut)—see how the Bollywood actor’s crisp brief to Shabnam Gupta (@shabnamguptainteriors) of The Orange Lane (@theorangelane) led to the making of this dreamy workplace… #bts #comingsoon # Editor: @mrudul.pathak Photography by @fabien_charuau BTS video by @redkite_studio Art direction by @pinkyakola Assisted by @soulful_devil Text by @annagram.b Styling by @karunalaungani Hair by @hairbyhaseena Makeup by @loveleen_makeupandhair Styling assisted by @ruchikapoor # Apparel by Aartivijay Gupta (@aartivijaygupta), Bodice (@bodicebodice), Chola by Sohaya Misra (@chola_the_label), Jodi (@thejodilife), Meadow, Quod (@quodnewyork); Earrings by Lune and Vintage (@shoplune); Furnishings by AA Living (@aa.living), Asian Paints (@asianpaints), AtoZ Furnishings (@atoz_furnishings), Bhartiya Marble, Cona Lights (@cona.lighting), Cottons and Satins (@cottonsandsatins), Good Earth (@goodearthindia), Jaipur Rugs @jaipurrugs), Notion Flooring @notionflooring), Oma (@omaliving), Peacock Life (@peacocklifein), Smeg (@smegitalia), Tooth Mountain Nursery (@toothmountainfarms) # #elledecorindia #exclusive #coverstory #20years #kanganaranaut #shabnamgupta #theorangelane #peacocklife #mumbai #interiordesign #inspiration #bollywood #celebrity #design #firstlook #sneakpeek

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on


कंगनाच्या टीम नुकताच बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कंगनाचा स्टुडिओ दाखवण्यात आला आहे. यात तिच्या ऑफिसमधला काही भाग दाखवण्यात आाल आहे, जो अतिशय सुंदर आहे. इंडियाच्या टीव्हीच्या रिपोर्टनुसार या ड्रीम स्टुडिओसाठी कंगनाने तब्बल 48 कोटी खर्च केले आहेत. 

वर्कफ्रंट बाबात बोलायचे झाले तर,  जयललीता यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या सिनेमासाठी कंगनानेही खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली आहे.प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. सिनेमात 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. जयललिता यांचा एमजीआर यांच्यासोबतचा पहिला चित्रपट 'आइराथिल ओरुवन' होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut pali hill office stunning video gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.