​असीन म्हणते, लग्नानंतर ‘नो वर्क’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2016 01:58 AM2016-04-05T01:58:35+5:302016-04-04T18:58:35+5:30

नुकतीच लग्नगाठीत अडकलेली असीन संसारात चांगलीच रमलीयं. लग्नानंतर असीन पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. ...

Asin says, 'No work' after marriage | ​असीन म्हणते, लग्नानंतर ‘नो वर्क’

​असीन म्हणते, लग्नानंतर ‘नो वर्क’

googlenewsNext

/>नुकतीच लग्नगाठीत अडकलेली असीन संसारात चांगलीच रमलीयं. लग्नानंतर असीन पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. पण, सॉरी. लग्नानंतर चित्रपटात काम न करण्याचा निर्णय असीनने घेतला आहे. सध्या तरी आपल्या या निर्णयावर ती ठाम आहे. आपल्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी इंस्टाग्रामवर तिने याबाबतचा खुलासा केला आहे.  लग्नापूर्वी मी माझ्या सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण केल्या होत्या आणि आता कुठलाही प्रोजेक्ट स्वीकारणार नाहीय, असे तिने म्हटलेय. माझ्याबाबत अद्यापही काही अफवा उमटत आहेत. पण मी माझे काम थांबवले आहे, असे असीनने म्हटले आहे.

असीनचे निवेदन वाचा जसेच्या तसे,
 
For all my media friends who still have not got the message, I'm once again reiterating that I have stopped taking up any assignments and have wrapped all my commitments before my wedding itself including my brand endorsements. Request people to stop making assumptions about my assignments and work as I'm not doing that at this stage. Had made this announcement before the wedding itself.

Web Title: Asin says, 'No work' after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.