बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:19 AM2020-07-14T11:19:53+5:302020-07-14T11:27:01+5:30

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तिने पार केल्या आहेत.

Actress riya sen shared bold photos in bathrobe viral on social media | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला थेट बाथरुममधला फोटो

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. रिया सेन नेहमीच तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. रिया कधी एमएमएसमुळे तर कधी तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळेस कारण वेगळे आहे. सोशल मीडियावर रियाने बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिया बाथरोबमध्ये सिझलिंग पोझ देताना दिसतेय आहे.


 तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स चाहत्यांने केले आहेत. रियाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा रियाने पार केल्या आहेत. 

रिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. 2005 मध्ये रिया सेन अश्मित वासू भगनानीसोबत सिलसिले या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांच्या अफेअरला सुरुवात झाली असल्याची चर्चा त्याकाळात चांगलीच रंगली होती. रियाने 2017 मध्ये शिवम तिवारी या फोटोग्राफरसोबत लग्न करत बॉलिवूडला रामराम ठोकला. ती चित्रपटात काम करत नसली तरी नुकतेच तिने पॉइजन या सीरिजमध्ये काम केले आहे. 

Web Title: Actress riya sen shared bold photos in bathrobe viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.