Lokmat Astrology

दिनांक : 22-Dec-25
Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

 कन्या

कन्या

नातेसंबंधात काहीही चुकीचे घडत नसले तरी कामाचा ताण आपल्या प्रिय व्यक्ती पासून आपणास दूर ठेवण्याची शक्यता असल्याचे गणेशास वाटते. सुरवातीस दुराव्यामुळे आपणास वाईट वाटेल, मात्र त्याच्या किंवा तीच्या संपर्कात सतत राहण्याचा विसर आपणास पडणार नाही. आपल्या दक्ष विचारांचा नात्यात जिवंतपणा ठेवण्यात महत्वाचा सहभाग असेल.

राशी भविष्य

22-12-2025 सोमवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA शुक्ल​ द्वितीया

नक्षत्र : उत्तराषाढा

अमृत काळ : 13:56 to 15:19

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 13:29 to 14:17 & 15:53 to 16:41

राहूकाळ : 08:27 to 09:49