वृषभ
जेव्हां अंधार होईल तेव्हां दिवसभरातील नैराश्य आपण आपल्या जोडीदारा जवळ मोकळे कराल. अशा भावनात्मक तणावात अडकू नका, असे गणेशाचे सांगणे आहे. एकदा का आपण आपल्या जोडीदाराच्या बाहुपाशात झोपून गेलात कि आपली मनःस्थिती चांगली होईल.
मेष
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तूळ
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
मीन
26-07-2025 शनिवार
Year Name : शुभकृत, दक्षिणायन
तिथी : NA शुक्ल द्वितीया
नक्षत्र : आश्लेषा
अमृत काळ : 06:10 to 07:48
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 7:46 to 8:34
राहूकाळ : 09:26 to 11:04