Lokmat Astrology

दिनांक : 26-Jul-25

राशी भविष्य

 मेष

मेष

आजचा दिवस प्रणय क्रीडा करण्यास चांगला असल्याचे गणेशा सांगत आहे. आपण चांगले कपडे घालून आपल्या जोडीदारास खूष करा व हॉटेल किंवा समुद्र किनारी आनंदात वेळ घालवा. ह्या व्यतिरिक्त आपली उत्साही वृत्ती आपणास प्रणय क्रीडेत वेगवेगळे प्रयोग करण्यास प्रवृत्त करेल, असे गणेशास वाटते.

राशी भविष्य

26-07-2025 शनिवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA शुक्ल​ द्वितीया

नक्षत्र : आश्लेषा

अमृत काळ : 06:10 to 07:48

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:46 to 8:34

राहूकाळ : 09:26 to 11:04