आजचे राशीभविष्य - १३ ऑक्टोबर २०२३, आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक, चांगल्या बातम्या मिळतील, मंगलकार्ये ठरतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 07:43 IST2023-10-13T07:41:30+5:302023-10-13T07:43:11+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - १३ ऑक्टोबर २०२३, आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक, चांगल्या बातम्या मिळतील, मंगलकार्ये ठरतील
मेष
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. आणखी वाचा
वृषभ
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. आणखी वाचा
मिथुन
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. आणखी वाचा
कर्क
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. आणखी वाचा
सिंह
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा
कन्या
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आणखी वाचा
तूळ
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज आपले बोलणे व व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृश्चिक
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. आणखी वाचा
धनु
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. आणखी वाचा
मकर
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज बौद्धिक कार्य व व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. आणखी वाचा
कुंभ
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आणखी वाचा
मीन
13 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. आणखी वाचा