आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 08:17 IST2025-10-10T08:17:17+5:302025-10-10T08:17:59+5:30
Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
मेष
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
वृषभ
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आणखी वाचा
मिथुन
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. आणखी वाचा
कर्क
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. आणखी वाचा
सिंह
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल ह्यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. आणखी वाचा
कन्या
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा
तूळ
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक
आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आपण आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल.आणखी वाचा
धनु
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल. आणखी वाचा
मकर
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. आणखी वाचा
कुंभ
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत.आणखी वाचा
मीन
10 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. आणखी वाचा