lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

सांगलीत तीन कॅफे फोडले, १६ कार्यकर्ते ताब्यात; अत्याचारप्रकरणी संतप्त 'शिवप्रतिष्ठान युवा'चा हल्लाबोल - Marathi News | 16 activists of Shiv Pratishthan Yuva detained in connection with breaking into three cafes in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तीन कॅफे फोडले, १६ कार्यकर्ते ताब्यात; अत्याचारप्रकरणी संतप्त 'शिवप्रतिष्ठान युवा'चा हल्लाबोल

कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस ...

रत्नागिरीत तीन महिन्याच्या बाळाची ६० हजाराला खरेदी, पाचजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A three month old baby was bought for 60,000 in Ratnagiri, a case was registered against five people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत तीन महिन्याच्या बाळाची ६० हजाराला खरेदी, पाचजणांवर गुन्हा दाखल

नोंदणीसाठी गेले अन् अडकले ...

क्रिकेट मॅचवर सट्टा घेताना छापा टाकून दोघांना पकडले, गुन्हा दाखल - Marathi News | two caught in raids while betting on cricket match crime registered in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रिकेट मॅचवर सट्टा घेताना छापा टाकून दोघांना पकडले, गुन्हा दाखल

मुंबई इंडियन विरुद्ध लखनौ सुपर जायन्ट्स यांच्यातील चालू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन सट्टा खेळताना दोघांना रंगेहाथ पकडले. ...

खंडणी न दिल्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल,सोशल मीडियावरील प्रकार; गुन्हा दाखल - Marathi News | obscene videos viral on social media due to non payment of ransom in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खंडणी न दिल्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल,सोशल मीडियावरील प्रकार; गुन्हा दाखल

तरुणीच्या व्हिडिओद्वारे १५ हजाराची मागणी.  ...

मोबाईल चोरट्यास रेल्वे स्थानकावर अटक; संशयिताकडून ४ फोन, घडयाळ, २ एटिएम कार्ड जप्त   - Marathi News | mobile thief arrested at railway station 4 phones watches and 2 atm cards were seized from the suspect in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोबाईल चोरट्यास रेल्वे स्थानकावर अटक; संशयिताकडून ४ फोन, घडयाळ, २ एटिएम कार्ड जप्त  

संशयिताकडून ४ मोबाईल फोनसहित ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा - Marathi News | 28 lakhs extorted from woman by luring her to earn profit in trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होतोय असा विश्वास बसल्याने महिलेने पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली होती ...

पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार - Marathi News | Robbery at a jewelers shop in Pune Wanwadi area The robbers fled with 300 to 400 grams of gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार

भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती ...

पुणे रेल्वे स्थानकावरील अनधिकृत ५६० विक्रेत्यांवर कारवाई; रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम - Marathi News | Action against 560 unauthorized vendors at Pune railway station Dhadak campaign of railway administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावरील अनधिकृत ५६० विक्रेत्यांवर कारवाई; रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम

सामूहिक दंड म्हणून ३ लाख १७ हजार ४२५ रुपये वसूल ...