लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी - Marathi News | First Indian to buy aircraft wears Patiala necklace worth 248 crores The story of Maharaja bhupinder interesting | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी

भारतातील राजा-महाराजांचं आलिशान जीवन हे कायमच लोकांना आकर्षित करत आलंय. त्यांच्या श्रीमंतीच्या कहाण्या आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, महाराजांकडे असलेल्या नेकलेसची किंमत तब्बल २४८ कोटी रुपये होती. ...

Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी - Marathi News | Success Story of divis lab divis labs Once did a job for rs 250 failed twice in 12th Now a rs 1 lakh crore company has been set up | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी

Success Story: मनात जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट मिळवणं कठीण नाही असं म्हणतात. असंच काहीसं घडलं ते हैदराबादच्या एका व्यक्तीसोबत. पाहा कसा होता मुरली दिवी यांचा आजवरचा प्रवास. ...

Life Lesson: दुःखातही आनंद शोधायचा कसा हे या लाफिंग बुढ्ढाकडून शिका; वाचा ही गोष्ट! - Marathi News | Life Lesson: Learn from this Laughing Old Man how to find joy even in sorrow; Read this story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: दुःखातही आनंद शोधायचा कसा हे या लाफिंग बुढ्ढाकडून शिका; वाचा ही गोष्ट!

Life Lesson: दुसर्‍यांच्या चुकांवर आपण पटकन हसतो, पण स्वतःच्या चुकांवर हसायला सुरुवात केली की आयुष्यातला खरा आनंद सापडतो, कसा ते पहा ...

करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS - Marathi News | ips success story Pooja Yadav receptionist becoming ips officer left her job in germany to crack upsc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS

Pooja Yadav : लहान मुलांचे ट्यूशन्स घेणं, रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणं, पार्ट टाईम जॉब करणं अशा वेगवेगळ्या गोष्टी करत तरुणीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे ...

मुलांनी हट्टच केला आणि मुलांसह आईबाबा निघाले पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटर सायकलवारीला! - Marathi News | Pune family and inspirational story of 230 kilometer pune to Pandharpur cycle wari, fitness and passion journey-cycle expedition. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी हट्टच केला आणि मुलांसह आईबाबा निघाले पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटर सायकलवारीला!

आईबाबा आणि मुलं एकमेकांसाठी प्रेरणा बनले आणि आधारही, त्यातून त्यांनी यशस्वी केली एक अनोखी मोहिम, त्या मोहिमेची गोष्ट. ...

Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा! - Marathi News | Ramayan: Kumbhakarna rose twice a year; Was it a curse or a blessing for him? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा!

Ramayan : रावणाचा सख्खा भाऊ कुंभकर्ण हा अत्यंत झोपाळू तरी शूरवीर होता; त्याच्या झोपेचे चक्र ब्रह्मदेवाने ठरवले होते; कसे ते पहा! ...

Success Story: अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य - Marathi News | Success Story Owner of Countless Wealth Delivers Royal Experience An empire of 1 lakh crores has been built success story royal Enfield vikram lal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अगणित संपत्तीचे मालक, देतात 'रॉयल' एक्सपिरिअन्स; उभं केलंय १ लाख कोटींचं साम्राज्य

Success Story: दूरदृष्टी, कठोर मेहनत आणि त्यांच्या यशासाठी विक्रम लाल यांचं नाव परिचित आहे. त्यांनी आयशर मोटर्सला नव्या उंचीवर तर नेलंच, पण देशाच्या विकासातही मोलाचं योगदान दिलं. ...

शाब्बास पोरा! घरची परिस्थिती बेताची, वडिलांच्या कानमंत्राने दिली हिंमत, झाला IAS - Marathi News | ias vishal kumar know how he passed upsc while battling poverty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! घरची परिस्थिती बेताची, वडिलांच्या कानमंत्राने दिली हिंमत, झाला IAS

वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंब चालवण्याची जबाबदारी विशाल य़ांच्या आईच्या खांद्यावर आली. ...