lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य - Marathi News | in nashik distortion of nadda's statement says minister girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...

Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot claims Ram Mandir have been constructed congress upa government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा

Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot And Ram Mandir : काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचं सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे. ...

Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू - Marathi News | Kothrud citizens to Pune heavily BJP centerpiece of city politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

सांस्कृतिक कार्यक्रमांचा सदाशिव पेठ, पुणे ३० मधील केंद्रबिंदू कधीचाच कोथरूडमध्ये येऊन स्थिरावला ...

रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले - Marathi News | Loksabha Election - RPI didn't get a single seat, but I will get a cabinet - Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले

नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये आले होते ...

राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू, उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दुःखी - मोहित कंबोज - Marathi News | Many projects are going on in the state, BJP Mohit Kamboj Target Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू, उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दुःखी - मोहित कंबोज

उद्धव ठाकरेंकडून सातत्याने भाजपावर आक्रमक हल्ले सुरू आहेत त्यात भाजपानेही त्यांच्यावर पलटवार केला आहे.  ...

Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे" - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray slams BJP JP Nadda Over RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"

Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपाला आता आरएसएसचीही गरज नाही, 100 वे वर्ष आरएसएससाठी धोक्याचे आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...

सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले! - Marathi News | We accused Ajit Pawar of the irrigation scam devendra Fadnavis spoke clearly for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!

अजित पवार आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

सत्तेत आल्यास राम मंदिरावर 'ते' बुलडोझर चालवतील...;  'इंडिया' आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका - Marathi News | they will run bulldozer on ram temple if they come to power pm modi criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत आल्यास राम मंदिरावर 'ते' बुलडोझर चालवतील...;  'इंडिया' आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

सलग दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जागांसाठी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतला. ...