लाईव्ह न्यूज :

संतोष येलकर

पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजना पूर्ण, ३.५० कोटींचा खर्च, ग्रामस्थांना दिलासा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजना पूर्ण, ३.५० कोटींचा खर्च, ग्रामस्थांना दिलासा

जिल्ह्यातील १८६ गावांत उपाययोजनांची कामे ...

पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक आराखडयास मंजूरी; २० उपाययोजना प्रस्तावित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाइ निवारणाच्या पूरक आराखडयास मंजूरी; २० उपाययोजना प्रस्तावित

२० गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी विविध २० उपाययोजना पूरक कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...

ना सावली ना पाणी, उन्हातच बियाण्याची विक्री; शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ना सावली ना पाणी, उन्हातच बियाण्याची विक्री; शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा

बीटी कपाशीच्या एका वाणासाठी केंद्रांवर लागल्या शेतकऱ्यांच्या रांगा ...

पावसाळ्यात जिल्ह्यातील ८२ गावांना पुरांचा धोका; उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्यात जिल्ह्यातील ८२ गावांना पुरांचा धोका; उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याची कार्यवाही सुरु ...

जिल्हा परिषद 'साईओ'नी घेतली बांधकाम, अर्थ विभागाची झाडाझाडती! कामकाजाची केली पाहणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद 'साईओ'नी घेतली बांधकाम, अर्थ विभागाची झाडाझाडती! कामकाजाची केली पाहणी

बांधकाम व अर्थ विभागातील कामकाजाची पडताळणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई ऑफीस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून, याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ...

पावसाळा तोंडावर; खड्डे बाकी, वृक्ष लागवड होणार कशी? - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळा तोंडावर; खड्डे बाकी, वृक्ष लागवड होणार कशी?

आचारसंहितेत अडकले नियोजन : तांत्रिक, प्रशासकीय मान्यताही रखडल्या ...

जिल्ह्यात १४९ गावांत पाणीटंचाई निवारणाची १६० कामे पूर्ण ! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात १४९ गावांत पाणीटंचाई निवारणाची १६० कामे पूर्ण !

विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांची कामे. ...

पिण्याच्या पाण्याचे एक हजार स्रोत जोखमीचे; तहान भागविणार कशी? - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पिण्याच्या पाण्याचे एक हजार स्रोत जोखमीचे; तहान भागविणार कशी?

तीव्र व मध्यम जोखमीच्या स्रोतांच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर आरोग्यासाठी अयोग्य असल्याने, जोखमीच्या पाणीस्रोतांसंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. ...