lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन - Marathi News | girish mahajan said that eknath khadse should resign first and then campaign for bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन

Girish Mahajan News: एकनाथ खडसे म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. एक भूमिका घ्यायला हवी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ...

"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | We will protect the constitution given by Babasaheb Ambedkar from BJP - Rahul Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात आज जाहीर सभा झाली... ...

जुन्या वादातून कुणाल बॅटरीची दगडाने ठेचून हत्या - Marathi News | Kunal Battery stoned to death due to an old dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या वादातून कुणाल बॅटरीची दगडाने ठेचून हत्या

Nagpur : वाहनचोरीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या कुणाल उर्फ बॅटरीच्या हत्येचे गूढ उलगडले ...

“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान - Marathi News | amit shah criticized uddhav thackeray in rally for ratnagiri sindhudurg lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान

Amit Shah News: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्यासाठी ज्यांच्या पाया पडले, ते काँग्रेस आणि शरद पवार अनुच्छेद ३७० हटवायचे होते, तेव्हा काय करत होते, अशी विचारणा अमित शाह यांनी केली. ...

तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले; शोषणही केले - Marathi News | In the name of love Abduction of a minor girl also exploited | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले; शोषणही केले

Wardha : यवतमाळमधून आरोपीला केली अटक ...

रात्री अडीच वाजता पेस्ट्रीची डिलिव्हरी घेऊन गेला अन ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉयलाच लुटले - Marathi News | Food delivery boy looted by the customer who ordered pestries in the midnight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्री अडीच वाजता पेस्ट्रीची डिलिव्हरी घेऊन गेला अन ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉयलाच लुटले

Nagpur : ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून २४ हजारांचा मुद्देमाल हिसकावला ...

नागपुरात दर महिन्याला सरासरी ८४४ गंभीर गुन्हे - Marathi News | An average of 844 serious crimes per month in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दर महिन्याला सरासरी ८४४ गंभीर गुन्हे

२०२४ मध्येही गुन्ह्यांची सरासरी कायम : हत्या, विनयभंग, अत्याचारांची आकडेवारी चिंताजनक ...

“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | cm eknath shinde slams india alliance and maha vikas aghadi in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

CM Eknath Shinde News: देशाला वाचवत लोकशाहीला पुढे नेण्यासाठी, विकासासाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत, तर इंडिया आघाडी देश बुडवायला निघालेली आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide due to debt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Nagpur : सायसर येथील घटना; विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन ...