lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Top Marathi Batmya

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र! - Marathi News | Varuthini Ekadashi 2024: Consuming junk food on Ekadashi fast or not? Read the weapon! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

Varuthini Ekadashi 2024: उपासच्या निमित्ताने आपण विविध प्रकारचे उपासाचे पदार्थ करतो, पण त्यामुळे एकादशीचा हेतु साध्य होतो का? वाचा! ...

एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे - Marathi News | Fadnavis, Bawankules have no opposition to Eknath Khadse's entry into BJP - Vinod Tawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता... ...

अनिल अंबानींच्या 'या' तीन कंपन्या विकल्या जाणार, कर्जबाजारी कंपन्यांचा खरेदीदार कोण? - Marathi News | Anil Ambani Reliance Capital : Anil Ambani's three companies will be sold, who is the buyer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'या' तीन कंपन्या विकल्या जाणार, कर्जबाजारी कंपन्यांचा खरेदीदार कोण?

Anil Ambani: या करारासाठी लवकरच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून ग्रीन सिग्नल मिळणार आहे. ...

हातभट्टी दारु अड्डयांवर विशेष पथकांच्या धाडी; जोरदार कारवाईत १५ जणांना अटक - Marathi News | raids by special teams on Hatbhatti Daru Adda; 15 people were arrested in strong action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हातभट्टी दारु अड्डयांवर विशेष पथकांच्या धाडी; जोरदार कारवाईत १५ जणांना अटक

लातूर येथे गुन्हा अन्वेशन विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त ...

महाराष्ट्र

पुढे वाचा
रेती तस्करीचा पर्दाफाश, सव्वाकोटींचा माल जप्त - Marathi News | Sand smuggling busted, goods worth of near to crore seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेती तस्करीचा पर्दाफाश, सव्वाकोटींचा माल जप्त

Wardha : पोलिसांची कारवाई; वणा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा ...

“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान - Marathi News | bjp candidate ujjwal nikam reaction after filed nomination form from north central mumbai lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान

Ujjwal Nikam News: माझ्या विरोधात कोण उभे राहते, हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे नाही, असे सांगत प्रचाराची पुढील दिशा काय असेल, ते उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. ...

जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले - Marathi News | Both were burned alive on suspicion of witchcraft | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली जिल्हा हादरला: १५ जणांना अटक , मृत महिलेचा पती, मुलाचा आरोपींत समावेश ...

रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकर आघाडीवर - Marathi News | Nagpurkar is in the lead in installing roof top solar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकर आघाडीवर

Nagpur : एकट्या नागपुरात २४,३५७ रूफ टॉप, २५१ मेगावॉट विद्युत निर्मिती ...

राष्ट्रीय

पुढे वाचा
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल - Marathi News | pm narendra modi rally in krishna nagar west bengal attack on mamta banerjee said part is tarnishing glorious name of bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : टीएमसीने हे समजून घेतले पाहिजे की, ते काहीही झाले तरी सीएएची अंमलबजावणी थांबवू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  ...

Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत" - Marathi News | Priyanka Gandhi will reach house by contesting by election some moves of chess are left says congress jairam ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"

Lok Sabha Election 2024 And Jairam Ramesh : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने रणनीती बदलून नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. ...

पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Defeat, fear or strategy...! Why did Congress choose Rahul Gandhi for Rae Bareli constituency instead of Amethi? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

Loksabha Election - काँग्रेसनं अखेर अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi Slams Rahul Gandhi says I also ask them Daro Mat Bhago Mat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका

Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूर्गापूरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केलं. पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ...

क्राइम

पुढे वाचा
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Defamation of BJP candidate Ram Satpute on social media; Case registered against Congress worker, Solapur, Lok Sabha Election 2024 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024 : सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपुरात आणखी एक हत्या, तरुणाला दगडाने ठेचले - Marathi News | Another murder in Nagpur, youth stoned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आणखी एक हत्या, तरुणाला दगडाने ठेचले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव कुणाल उर्फ बॅटरी सुनिल कन्हेरे (२२, आयसी चौक) असे आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते. ...

मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी मित्रांला मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला अटक   - Marathi News | Another accused who helped his friends to dispose of the dead body was arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी मित्रांला मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला अटक  

चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून २४ तासातच महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी  १३८ जणांना अट, २३ शस्त्र जप्त  - Marathi News | 138 persons have been sentenced for possession of illegal weapons in Thane district, 23 weapons have been seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी  १३८ जणांना अट, २३ शस्त्र जप्त 

जिल्ह्यातील सध्याच्या या निवडणुकीच्या या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून १६ मार्च ते ३० एप्रिलला या कालव्यातून धडक कारवाई केली आहे. ...

अंतरराष्ट्रीय

पुढे वाचा
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज - Marathi News | Stop Forced Conversion of Hindu Girls in Pakistan says Daneshkumar Palani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज

पाकिस्तानमधील हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याच्या विरोधात त्या देशातील हिंदू लोकप्रतिनिधी दानेशकुमार पलानी यांनी पाकिस्तानी संसदेत आवाज उठविला. ...

सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी - Marathi News | A signal to Earth from one and a half times as far away as the Sun Successful performance of NASA's Psyche spacecraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी

ऑक्टोबर २०२३ मध्ये नासाने सूर्यमालेत विविध धातूंपासून तयार झालेल्या ‘सायके १६’ या गुरू व मंगळ ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम राबविली होती. ...

9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो? - Marathi News | IMF approves loan to Pakistan: loan of 9 thousand crores to pakistan, where does this money come from to the IMF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

IMF approves loan to Pakistan : IMF ने आतापर्यंत जगभरातील 60 पेक्षा अधिक देशांना कर्ज दिले आहे. ...

पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य - Marathi News | Pakistan uses Advanced Helicopters for Drying Wheat Crop of PM Shahbaz Sharif claims Viral Video know the truth fact check | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात गव्हाचे पीक सुकविण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Pakistan Helicopters Wheat Crop Viral Video: पाकिस्तानात अत्यधुनिक कोब्रा हेलिकॉप्टर्स पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात केली गेल्याचा दावा टिकटॉक सोशल मीडियावर करण्यात आला आहे. ...

व्यापार

पुढे वाचा
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले - Marathi News | MRF Share Price to pay highest ever dividend shares fall as much as 4 percent on heavy selling details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले

MRF Share Price: एमआरएफ हा देशातील सर्वात महागडा स्टॉक आहे. मार्च तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसूनही कंपनी आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा डिविडंड देणार आहे. ...

दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ... - Marathi News | shravan kumaran and sanjay kumaran, Youngest CEO in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...

या दोन सख्ख्या भावांनी खेळण्याच्या वयात कॉम्प्युटरला जवळं केलं आणि अतिशय कमी वयात सॉफ्टवेअर कंपनी उभारली. ...

Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला - Marathi News | Share Market Chaos in the share market Sensex Nifty tumbles Reliance hdfc bank bharti airtel hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला

Share Market Live Updates 3 May: सकाळच्या सत्रातील तेजीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स तब्बल १००३ अंकांनी आपटून ७३६१० अंकांवर ट्रेड करत आहे. ...

Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप - Marathi News | Apple sets revenue record Market cap increased more than Mukesh Ambani s net worth in one day record by back history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

Apple Results : निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने ११० अब्ज डॉलर्सच्या शेअर बायबॅक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अॅपलच्या इतिहासातील हे सर्वात मोठं शेअर बायबॅक आहे. ...