lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

भाजपने मुस्लीम आरक्षणाच्या घोड्यावर मांड ठोकली, कारण.. - Marathi News | Lok Sabha election BJP propaganda editorial article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने मुस्लीम आरक्षणाच्या घोड्यावर मांड ठोकली, कारण..

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी भाजपने मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा बाहेर काढल्याची चर्चा दिल्लीत आहे. त्याचा फायदा मिळेल? ...

शिवसैनिकांची कसोटी; बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार - Marathi News | Agralekh on shiv sena | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसैनिकांची कसोटी; बंडखोरी व निष्ठेचा मुद्दा निर्णायक ठरणार

गुरुवारी नाशिकचा तिढा सुटला, ती जागा अखेर शिंदेसेनेला सुटली आणि शिंदेसेनेला ठाण्याची जागा देऊन पालघरची जागा भाजप लढविणार हे स्पष्ट झाले. ...

आता तरी लहान घरांची निर्मिती होणार का ? - Marathi News | Editorial articles Will small houses be built now? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता तरी लहान घरांची निर्मिती होणार का ?

व्याजदराचा शॉक अर्थव्यवस्थेने पचवला आहे. स्थिर व्याजदरामुळे लोक घरांच्या खरेदीचा विचार करत आहेत. त्यामुळे लहान घरांची मागणी वाढत आहे. ...

दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार? - Marathi News | Special editorial article on election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

महामुंबईच्या १० लोकसभा मतदार संघासाठी प्रचार तापत आहे. दगडफेकीची एक घटना येत्या २० दिवसांत काय घडेल, हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. ...

मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले - Marathi News | Agralekh on Marathi boards | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले

याचा अर्थ ९७ ते ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. जेमतेम दोन ते अडीच टक्के हटवादी मंडळी मराठीत फलक लावण्यास विरोध करीत आहेत. ...

मजबूत हाडे, लवचीक व सशक्त सांध्यांसाठी अविरत काम - Marathi News | Continuous work for strong bones flexible and strong joints | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मजबूत हाडे, लवचीक व सशक्त सांध्यांसाठी अविरत काम

'महाराष्ट्र अस्थिरोग संघटना' आपला चाळिसावा स्थापना दिवस आज साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने या संघटनेच्या कार्याचा परिचय ! ...

परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ? - Marathi News | Editorial articles Why is foreign media so angry with Modi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना बहुतांश परदेशी वृत्तपत्रांतील मथळ्यांमध्ये मोदींचा द्वेष, भारताबद्दलचा तिटकाराच दिसतो! ...

किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला - Marathi News | agralekh Violence against women | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात झाडून सारे पक्ष ऊठसूट रोज नारीशक्ती वंदनेच्या भूपाळ्या गात असताना आणि महिला सशक्तीकरणाची वचने, गॅरंटी दिली जात असताना कर्नाटकातील विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला आहे. ...

भाऊ, काय म्हंता? आपल्या गावात कोणाची हवा? - Marathi News | Special editorial article on elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाऊ, काय म्हंता? आपल्या गावात कोणाची हवा?

राजकीय पक्षांच्या वॉररूममधून सोयिस्कर व्हिडीओज, भाषणे, मीम्स ‘व्हायरल’ करण्याचे डाव उलटले! आता लोकच हवे ते रिल्स, व्हिडीओ तयार करताहेत. ...