lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

कालिकत ते बहरीन प्रवासादरम्यान एका प्रवाशाने विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ...

कुठे धाकधूक तर कुठे आशा... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे धाकधूक तर कुठे आशा...

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत येथे आहे. मतदारसंघात १६,३६,८९० मतदारांपैकी ९,२२,७६० जणांनी मतदान केले. ...

किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुफळ संपूर्ण ! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुफळ संपूर्ण !

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी विविध ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. साबुसिद्धिकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑल आउट ऑपरेशन, ५,८३६ वाहनांची झाडाझडती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑल आउट ऑपरेशन, ५,८३६ वाहनांची झाडाझडती

९३३ अस्थापनांची झाडाझडती, दीड हजार चालकांवर कारवाई ...

मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने

परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ ओढवली. ...

पालिकेची कागदावर नोटीस, पडद्याआड पाठिंबा? रेल्वे पोलिसांच्या जागेत पालिका कारवाई करू शकत नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची कागदावर नोटीस, पडद्याआड पाठिंबा? रेल्वे पोलिसांच्या जागेत पालिका कारवाई करू शकत नाही

उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू  ...

...अन् 'ती' खणखणही कायमची थांबली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् 'ती' खणखणही कायमची थांबली

दुसऱ्या दिवशी कुठे हंबरडा, तर कुठे जीव मुठीत धरून बचाव कार्य सुरू होते. ...

पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर

घाटकोपरच्या होर्डिंगला पालिकेचीही संमती? ...