Next

#TanushreeDuttaControversy मकरंद अनासपुरे नाना यांच्या पाठिशी 'जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी'

By सुवर्णा जैन | Published: October 10, 2018 11:43 AM2018-10-10T11:43:00+5:302018-10-10T11:47:03+5:30

तनुश्रीच्या या आरोपानंतर मराठीतील मोजकेच मंडळी पुढे आली आहेत. कुणीही उघडपणे नाना यांच्या बाजूने बोलण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहायला ...

तनुश्रीच्या या आरोपानंतर मराठीतील मोजकेच मंडळी पुढे आली आहेत. कुणीही उघडपणे नाना यांच्या बाजूने बोलण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नाना पाटेकर यांचे निकटवर्तीय, सहकारी आणि प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी पाटेकरांना खुलं समर्थन दिलं आहे.