Next

असेही एकदा व्हावे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 06:13 AM2018-04-06T06:13:34+5:302018-04-06T11:43:34+5:30

नात्याच्या भावबंधनाची तरल कथा सांगणाऱ्या असेही एकदा व्हावे या चित्रपटात उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका आहे. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात अवधूतने आपल्या संगितातील विविध तीन जॉनर खास आपल्या चाहत्यांसाठी सादर केल्या आहेत.

नात्याच्या भावबंधनाची तरल कथा सांगणाऱ्या असेही एकदा व्हावे या चित्रपटात उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका आहे. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात अवधूतने आपल्या संगितातील विविध तीन जॉनर खास आपल्या चाहत्यांसाठी सादर केल्या आहेत.नात्याच्या भावबंधनाची तरल कथा सांगणाऱ्या असेही एकदा व्हावे या चित्रपटात उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका आहे. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात अवधूतने आपल्या संगितातील विविध तीन जॉनर खास आपल्या चाहत्यांसाठी सादर केल्या आहेत.