Next

महिला चिडली, फळवाल्याची सगळी फळं खराब करुन टाकली...Bhopal Viral Video | Woman Throws Vendor’s Fruits

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 04:04 PM2022-01-12T16:04:57+5:302022-01-12T16:05:13+5:30

कारला धक्का लागला म्हणून या महिलेनं धिंगाणा घातला. फळवाल्याचा कारला धक्का लावल्याचा आरोप. फळगाडीवरची सगळी फळं रस्त्यावर फेकून दिली. भोपाळच्या रस्त्यावर महिलेचा धिंगाणा. गरिबाचं नुकसान करुन काय मिळालं? महिला प्रोफेसर असल्याची माहिती. गरिबाचं नुकसान करुन काय मिळालं? असा सुशिक्षितपणा काय कामाचा?

टॅग्स :भोपाळbhopal-pc