Next

कलाबेन डेलकरांनी केला भाजप-काँग्रेसचा पराभव | Shiv Sena's first MP outside Maharashtra | Dadra Nagar

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:46 IST2021-11-03T13:45:39+5:302021-11-03T13:46:28+5:30

शिवसेनेचे लोकसभेतील खासदार किती असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर आजपर्यंत लोक त्याचं उत्तर १८ असं देत होते.. पण आता हा आकडा हा वाढून १९ वर गेलाय. आणि या १९ व्या खासदारामुळे शिवसेनेने इतिहास रचलाय..

 https://www.dailymotion.com/partner/xqf6hx/media/video/edit/x858u1o