‘बेवॉच
Published: March 30, 2017 08:25 AM | Updated: March 30, 2017 01:55 PM
‘बेवॉच’ या हॉलिवूड सिनेमातून प्रियंका चोप्रा डेब्यू असून या सिनेमात प्रियंका झळकणार असल्यामुळे रसिकांना या सिनेमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.ड्वेन जॉनसन आणि जॅक एफ्रॉन यांच्या सिनेमात मुख्य भूमिका असून प्रियंका व्हिक्टोरिया लिड्स नावाची निगेटिव्ह भूमिका साकारत आहे.‘बेवॉच’ या हॉलिवूड सिनेमातून प्रियंका चोप्रा डेब्यू असून या सिनेमात प्रियंका झळकणार असल्यामुळे रसिकांना या सिनेमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.ड्वेन जॉनसन आणि जॅक एफ्रॉन यांच्या सिनेमात मुख्य भूमिका असून प्रियंका व्हिक्टोरिया लिड्स नावाची निगेटिव्ह भूमिका साकारत आहे.