Next

करिब करिब सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 13:38 IST2017-11-10T08:08:20+5:302017-11-10T13:38:20+5:30

‘पिकू’,‘पान सिंग तोमर’,‘ जज्बा’,‘ द लंचबॉक्स’ अशा चित्रपटांत काम करणारा अभिनेता इरफान खान एखाद्या रोमँटिक सिनेमात काम करू शकतो, अशी कल्पना खरंतर आपण कधीही केली नसेल. मात्र, तो जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. एखाद्या साध्या लव्हस्टोरीलाही तो एकदम हिट करून टाकतो. मग अशावेळी फक्त इरफान खानला पडद्यावर अनुभवण्यासाठी पाऊले चित्रपटगृहाकडे वळतात हे नक्की.

‘पिकू’,‘पान सिंग तोमर’,‘ जज्बा’,‘ द लंचबॉक्स’ अशा चित्रपटांत काम करणारा अभिनेता इरफान खान एखाद्या रोमँटिक सिनेमात काम करू शकतो, अशी कल्पना खरंतर आपण कधीही केली नसेल. मात्र, तो जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. एखाद्या साध्या लव्हस्टोरीलाही तो एकदम हिट करून टाकतो. मग अशावेळी फक्त इरफान खानला पडद्यावर अनुभवण्यासाठी पाऊले चित्रपटगृहाकडे वळतात हे नक्की.‘पिकू’,‘पान सिंग तोमर’,‘ जज्बा’,‘ द लंचबॉक्स’ अशा चित्रपटांत काम करणारा अभिनेता इरफान खान एखाद्या रोमँटिक सिनेमात काम करू शकतो, अशी कल्पना खरंतर आपण कधीही केली नसेल. मात्र, तो जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. एखाद्या साध्या लव्हस्टोरीलाही तो एकदम हिट करून टाकतो. मग अशावेळी फक्त इरफान खानला पडद्यावर अनुभवण्यासाठी पाऊले चित्रपटगृहाकडे वळतात हे नक्की.