Thane Lok Sabha Election 2024 Result : ठाणे लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे ठाकरे गटाचे राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
मीरा-भाईंदरमध्ये सकाळपासून मतदान करण्यासाठी उत्साहाने बाहेर पडलेल्या मतदारांना ईव्हीएम यंत्राच्या घोळासह मतदानासाठी होणारा विलंब, मतदारयाद्यातील गोंधळ, मतदानकेंद्रात असलेली गैरसोय आदींचा मनस्ताप सहन करावा लागला ...
ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील अनेक भागांत मतदारांना दिलेल्या मतदार ओळखचिठ्ठीत मतदानाची वेळ चक्क सकाळी ७ पासून रात्री ११ वाजेपर्यंतची छापण्यात आली आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. ...
ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच झाली ...
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाली असून निकाल लागेपर्यंत या लढतीमधील रंगत अशीच टिकून राहील, अशी अपेक्षा आहे. ...