Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण, स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. ...