लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

Sangli Lok Sabha Election Results 2024

Sangli-pc, Latest Marathi News

Sangli Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी - Marathi News | Attempts by senior Congress leaders to persuade rebel Congress candidate Vishal Patil failed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी

जयंत पाटील यांचा चारवेळा खुलासा ...

युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार - Marathi News | Loksabha Election 2024 - In Sangli Vishal Patil Independent; Application of Vanchit Bahujan Aghadi candidate in Solapur withdrawn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

राज्यातील ११ मतदारसंघांतील लढती स्पष्ट, उस्मानाबाद मतदारसंघात शेवटच्या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली ...

सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर - Marathi News | late Congress leader Prakashbapu Patil holds the record of becoming an MP five times In the Sangli Lok Sabha Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर

तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे ...

“आमची लढाई स्वार्थासाठी नाही, काँग्रेससाठी आहे, सांगलीत...”; विशाल पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | congress revolt candidate vishal patil cleared about why not took candidacy back for sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमची लढाई स्वार्थासाठी नाही, काँग्रेससाठी आहे, सांगलीत...”; विशाल पाटील स्पष्टच बोलले

Vishal Patil News: उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेकांचे फोन आले. वेगवेगळ्या पदांची ऑफर देण्यात आली, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. ...

सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात, विशाल पाटील यांचे बंड कायम; पाचजणांची माघार - Marathi News | Five candidates withdrew their applications from Sangli Lok Sabha constituency, 20 candidates will contest elections, Vishal Patil's rebellion continues | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात, विशाल पाटील यांचे बंड कायम; पाचजणांची माघार

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ ...

सांगलीत लोकसभा निवडणुकीवर राहणार ५७ चित्रीकरण पथकांची नजर - Marathi News | 57 video filming teams to monitor meetings, meetings, rallies, corner meetings etc in Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत लोकसभा निवडणुकीवर राहणार ५७ चित्रीकरण पथकांची नजर

प्रत्येक हालचाल चित्रीकरणाद्वारे टिपणार : वस्तुस्थिती येणार समोर ...

सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | Congress rebel candidate Vishal Patil will not withdraw from Sangli Lok Sabha constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय 

महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली; अपक्ष, छोट्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज माघारीसाठी प्रयत्न ...

विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी राज्याचे नेते आज सांगलीत, अर्ज माघारीसाठी विधान परिषदेचा प्रस्ताव - Marathi News | State leaders met in Sangli today to quell Vishal Patil rebellion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी राज्याचे नेते आज सांगलीत, अर्ज माघारीसाठी विधान परिषदेचा प्रस्ताव

विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यात थोरात यशस्वी होणार का? याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे लक्ष ...