पं. जवाहरलाल नेहरू कळमना यार्ड परिसरात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी दोन वेगवेगळे डोम तयार करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएमची मोजणी एकाच वेळी सुरु के ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता संपूर्ण लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे. येत्या गुरुवार २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कळमना येथील पंडित जवा ...
नागपूर व रामटेक मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना यार्डमध्ये होणार आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी ३० एप्रिलला झालेल्या बैठकीत कळमना मार्केट यार्ड अंतर्गत सर्व बाजारातील व ...
लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत २० टेबलवर १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीतील मतांची घोषणा केल्यानंतरची दुसऱ्य ...
लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल ...
उमरेड येथील विधानसभा मतदार संघासाठी तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेले स्ट्राँग रुम पोलिसांच्या सुरक्षिततेत होते. केवळ स्ट्राँग रुमच्या बाहेर पोलीस सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या गार्ड रुममधील दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर गहाळ झाले आहे. परंतु ...
रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूममधील डीव्हीआर आणि सीसीटीव्हीची चोरी ही ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठीच करण्यात आली आहे, असा आमचा दाट संशय आहे. तेव्हा डीव्हीआरमधील रेकॉर्डिंग व सीसीटीव्हीचे फुटेज उमेदवार ...
जिवंत असलेल्या मतदारांना मृत दाखवून त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांच्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये त ...