Nashik Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल जाहीर करण्यात आला असून, नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून धनराज महाले हे निवडणूक खर्चात आघाडीवर राहिले. ...
नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या १८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांना आपली अनामत रक्कमदेखील वाचविता आली नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाºया समीर भुजबळ यांचा अपवाद वगळता इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागल ...
कसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले, कारण इ.स. २०१४ नंतर मोदी सरकारने जनतेला विशेषत: महिलावर्गाला जी आश्वासने दिली होती त्याची नोंद सर्वांनी घेतली. विशेषत: महिलांनी घेतली होती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालात शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शेतकरी संपासारखी ... ...
देशाचे संरक्षण हा या निवडणुकीत कळीचा मुद्दा होता. या विषयावर मोदी यांच्यावर राजकारण झाल्याचा आरोप झाला खरा; परंतु लष्कराची सिद्धता आणि योग्य ठिकाणी दहशतवाद्यांवर केलेली कारवाई हाच मुद्दा खरेतर मतदारांना भावला ...
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएममधील मतमोजणीनंतर शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतांच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...
मतमोजणीसाठी तब्बल अकराशे कर्मचारी व सहायक, त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊशे सहकारी व पडद्याआड झटणारे तितकेच हातांनी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण केली. ...