लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
चर्चा निकालाची; पंकजा मुंडेंना परळी, आष्टी, तर सोनवणेंना बीड, गेवराईमधून "लीड"चा विश्वास - Marathi News | Discussion of Loksabha results 2024; 'Lead' confidence from Parli, Ashti to Pankaja Munde; Beed, Gevarai to Bajrang Sonawane | Latest beed News at Lokmat.com

बीड :चर्चा निकालाची; पंकजा मुंडेंना परळी, आष्टी, तर सोनवणेंना बीड, गेवराईमधून "लीड"चा विश्वास

वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का? ...

मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - All 8 seats of Maha Vikas Aghadi will be elected in Marathwada, claims Chandrakant Khaire, Target on BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून तत्पूर्वी सर्वच उमेदवार आपणच विजयी होणार असा दावा करत आहेत.  ...

भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार - Marathi News | chhagan Bhujbal again showed power Criticizes BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार

छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. ...

उद्धव ठाकरे अडचणीत, 'त्या' दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार - Marathi News | Loksabha Election- Taking cognizance of the complaint made by the BJP, the Election Commission will investigate Uddhav Thackeray's press conference on voting day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे अडचणीत, 'त्या' दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानादिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपानं याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती.   ...

"३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल"; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला - Marathi News | lok sabha election 2024 Above 300 seats India will win the lead The big claim of nana patole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल"; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला

Lok Sabha Election 2024 : राज्यात ४० जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असून देशात इंडिया आघाडी ३०० च्या वर जागांवर विजय मिळवेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

कळमन्यात १०० कोटींचा व्यवसाय ठप्प! मतमोजणीसाठी ३, ४, ५ जूनला सात बाजारपेठा बंद - Marathi News | Business worth 100 crores stopped in Kalmana! Seven markets closed on June 3, 4, 5 for counting of votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात १०० कोटींचा व्यवसाय ठप्प! मतमोजणीसाठी ३, ४, ५ जूनला सात बाजारपेठा बंद

फळे व भाजीपाला बाजारात सर्वाधिक नुकसान ...

लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कक्षातील पूर्वतयारीची पाहणी - Marathi News | Inspection of preparedness of counting room in Latur Lok Sabha Constituency | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कक्षातील पूर्वतयारीची पाहणी

मतमोजणी कक्षाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केल्या सूचना ...

२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार - Marathi News | Loksabha Election 2024 - More than 200 rallies, road shows, Sabha, 80 interviews..; Strong campaign of PM Narendra Modi in the country for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार

loksabha Election - अब की बार ४०० पार हा नारा देत भाजपानं निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात अनेक राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती.  ...