लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : बारामती, अमरावतीत महायुतीला धक्का; सुनेत्रा पवार, नवनीत राणा पिछाडीवर - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Amravati Lok Sabha Result 2024 shock to Grand Alliance Sunetra Pawar and Navneet Rana behind Baramati Lok Sabha Result live Amravati Lok Sabha Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती, अमरावतीत महायुतीला धक्का; सुनेत्रा पवार, नवनीत राणा पिछाडीवर

Baramati Lok Sabha Result, Amravati Lok Sabha Result 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये, तसेच विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या हृदयाचे ठोके वाढवणारे वृत्त आ ...

मातोश्रीच्या अंगणात एड. उज्वल निकम यांना आघाडी ! वर्षा गायकवाड पिछाडीवर - Marathi News | mumbai lok sabha election result 2024 mahayuti candidate ujjwal nikam leads in first round maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीच्या अंगणात एड. उज्वल निकम यांना आघाडी ! वर्षा गायकवाड पिछाडीवर

उज्वल निकम यांना वांद्रे पूर्व मधून ४ हजार ०१९ एवढी मते मिळाली आहेत. ...

Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात धंगेकर आणि माेहाेळ यांच्यामध्ये चुरस; आघाडी, पिछाडीचा खेळ सूरू - Marathi News | current update Pune Lok Sabha 2024 Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात धंगेकर आणि माेहाेळ यांच्यामध्ये चुरस; आघाडी, पिछाडीचा खेळ सूरू

मतमाेजणीला सुरवात झाल्यापासून आघाडी- पिछाडी हा पाठशिवणीचा खेळ सातत्याने सूरू आहे..... ...

Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का - Marathi News | Parabhani Lok Sabha Result 2024 Sanjay Jadhav vs. Mahadev Jankar Maharashtra Live result  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव यांची मुसंडी; महादेव जानकरांना धक्का

Parabhani Lok Sabha Result 2024: तिसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीला 13 हजारांची आघाडी ...

दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर  - Marathi News | jalgaon lok sabha election result 2024 in the second round raksha khadse leads in raver constituency smita wagh leads in jalgaon  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर 

जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे.   ...

मावळात मतमोजणी धिम्या गतीने, बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर - Marathi News | Maval Lok Sabha Result 2024 Counting slow in Maval, Barane's lead; Sanjog Waghere Patil behind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात मतमोजणी धिम्या गतीने, बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची घोषणा सकाळी १०.१५ वाजता करण्यात आली... ...

Beed Lok Sabha Result 2024: बीडमध्ये बजरंग सोनवणेची जोरदार टक्कर; पंकजा मुंडे पिछाडीवर - Marathi News | Beed Lok Sabha Result 2024 Pankaja Munde vs. Bajrang Sonawane Maharashtra Live result  | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Lok Sabha Result 2024: बीडमध्ये बजरंग सोनवणेची जोरदार टक्कर; पंकजा मुंडे पिछाडीवर

Beed Lok Sabha Result 2024: जातीय समिकरण चर्चेत आल्याने बीडमध्ये प्रचाराचे वारे फिरले होते. ...

Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर - Marathi News | Nanded Lok Sabha Result 2024 Pratap Patil Chikhalikar vs. Vasantrao Chavhan Maharashtra Live result  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded Lok Sabha Result 2024: भाजपा किल्ला राखणार का? प्रताप पाटील चिखलीकर पाचव्या फेरीअखेर आघाडीवर

Nanded Lok Sabha Result 2024 : दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत कमी मतांचा फरक आहे ...