Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाची (BJP) देशभरात पिछेहाट होत असताना महाराष्ट्रामध्येही भाजपा दारुण पराभवाच्या मार्गावर असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने १५ जागांवर आघाड ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : आतापर्यंत आलेल्या निकालात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (CHANDRAKANT KHAIRE) (महाविकास आघाडी) थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेल्याचे चित्र आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे ( ...
Lok Sabha Election Result 2024: ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी आघाडी घेतली आहे. ...
पुण्यातील निवडणूक ही नगरसेवकांची निवडणूक संबोधली जात होती. कारण या मतदारसंघात उभारलेले प्रमुख उमेदवार हे यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत.... ...
Mumbai North West Lok Sabha Result 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) सध्या आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...