Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Solapur Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना ११ व्या फेरी अखेर ३८ हजार २१५ मतांची आघाडी मिळाली आहे. ...
Pune Lok Sabha Result 2024: पहिल्या ३-४ फेऱ्यांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी लीड मिळवला पण त्यानंतर मोहोळ पुढील सगळ्या फेऱ्यांमध्ये लीड मिळवत अखेर विजयाचे वाटेवर असल्याचे दिसू लागले ...
Aurangabad Lok Sabha Result 2024: महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना १,२४,३१३ मते होती. भुमरे यांच्यापेक्षा ते ७१ हजार ५६८ मतांनी पिछाडीवर होते. ...
Maharashtra lok sabha election 2024: लोकसभा निकालानंतर प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलं असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडवर आल्याची माहिती आहे. ...