Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election 2024 Result : गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी येथील २५ जागांसाठी मतदान झालं होतं. यावेळी सुरतची जागा बिनविरोध झाली होती. ...
शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)कडून शिवाजीराव आढळराव-पाटील तर शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमने-सामने आले होते. गेल्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते... ...