Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोन उमेदवारामध्ये सरळ लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी देखील चांगलीच मते मिळवली आहेत. ...
Lok Sabha Election 2024 Highlights: भाजपा स्वबळावर बहुमतापासून दूर राहण्याची चिन्हे पाहून नीतीश कुमार वेगळी भूमिका घेणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रणनीती, तसेच त्यांना ८४ व्या वर्षी मिळणारी सहानुभूती की, मोदींचे ‘व्हिजन’सह अजित पवारांनी मार्गी लावलेली विकासकामे यामध्ये कोण बाजी मारणार, याचे उत्तर आजच्या निकालातून मिळणार आहे...(Baramati Lok Sabha Election 2024 ,Barama ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. ...