Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Rajnath Singh on NDA Alliance, Narendra Modi PM Post: NDA तील घटक पक्षांबाबत विरोधी पक्षातील नेतेमंडळींकडून विविध दावे केले जात होते. त्याला राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले. ...
आज दिल्लीत एनडीएची ठैक होत आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणते मंत्रालय? यासंदर्भात मंथन होईल. खरे तर, यावेळी बहुमत नसल्याने मंत्रालयांच्या वाटपात भाजपचे फारसे चालणार नाही. यामुळे सहकारी पक्ष भाजपवर दबाव टाकू शकतात. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते ...
जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४४ सदस्यापैंकी बहुतांश सदस्य अजित पवार गटात होते. मात्र, आता हेच सदस्य शरद पवार गटात येण्यासाठी चुळबुळ करू लागल्याचे दिसत आहे.... ...
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (TDP) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनाइटेडने (JDU) काही महत्वाची मंत्रालये ...